रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आज युटोपियन शुगर्स लि पंतनगर कचरेवाडी येथे संपन्न झाली.कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांचे शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळेस “जय भवानी जय शिवाजी” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.यावेळी कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख,अधिकारी,व कर्मचारी वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता...
Wednesday, February 19, 2020
Thursday, February 6, 2020
•सदिच्छा भेट• युटोपियन शुगर्स ला सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मा.श्री.आबासाहेब पाटील यांची सहकार्यांसामवेत सदिच्छा भेट
https://laxmanpandhare.blogspot.com/2020/02/blog-post.htm •सदिच्छा भेट•
युटोपियन शुगर्स या कारखान्याच्या अद्यावत तंत्रज्ञानाविषयी व आसवानी प्रकल्पाच्या प्रगत तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेण्याकरिता महाराष्ट्र राज्य सहकार व पणन विभागाचे मंत्री मा.श्री.बाळासाहेब पाटील,यांच्या यशवंत नगर ता.कराड,जि.सातारा येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मा.श्री.आबासाहेब पाटील यांचे समवेत कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री.यादव साहेब, सिव्हिल इंजिनीअर श्री.पाटील साहेब व यांचे सहकारी यांनी काल युटोपियन शुगर्स या कारखान्यास सदिच्छा भेट देऊन डिस्टिलरी व इन्सिरेशन प्रकल्पा बाबत माहिती जाणून घेतली.यावेळी त्यांचे स्वागत युटोपियन शुगर्स चे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटीलसो यांनी केले. व कारखान्याच्या अद्ययावत तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. यावेळी कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख,व अधिकारी वर्ग उपस्थित होता

Subscribe to:
Posts (Atom)